Uncategorized

Prem Kavita – Prem Kavita Marathi Text – Pdf Download

prem par kavita in marathi
Written by abhay

हम सभी ने अपने जीवन में विभिन्न प्रकार के प्रेम का अनुभव किया है। जैसे-जैसे हम बड़े होते हैं, हमारे माता-पिता हमें शब्दों, कार्यों और भावनाओं के माध्यम से प्यार करना सिखाते हैं। यह सच है जब लोग कहते हैं कि प्रेम ही जीवन है, क्योंकि प्रेम के बिना जीवन निरर्थक होगा। प्रेम हमारे जीवन के विभिन्न पहलुओं में देखा जाता है, हम उन्हें साहित्य, पॉप संगीत, फिल्मों और धार्मिक ग्रंथों में और जीवन के अनुभव के माध्यम से देखते हैं।

Prem kavita in marathi

रोज होतीस भेटत
पण तेंव्हा वेगळी वाटलीस
कळलं नाही मला
तू कधी माझी झालीस
सुर्यास्त पहाण्याचा
तुला होता छंद
माझ्या निर्मळ प्रेमाचा
नव्हता तुला गंध
त्या संध्याकाळी तू
खुप वेळ थांबलीस
बोलता बोलता अचानक
थोडी तू अडखळलीस
कळलं नाही मला
तू कधी माझी झालीस
मावळत्या प्रकाशात
चेहऱ्यावर तुझ्या लाली
अंधुकश्या उजेडात
लाज पसरलेली गाली
नेहमी बडबडणारी
तू शांत तेंव्हा होतीस
चोरट्या तिरक्या नजरेने
पहात तू हसलीस
कळलं नाही मला
तू कधी माझी झालीस
सुर्य गेला क्षितिजाआड
कि पाठ तुझी फिरायची
पण त्या दिवशी नव्हती
घाई तुला जाण्याची
क्षितिजाचे ते रंग
न्याहाळत तू राहिलीस
गुढ वेगळ्या विचारात
होती तू हरवलीस
कळलं नाही मला
तू कधी माझी झालीस
बावरलेली तुझी नजर
नव्हती माझ्याकडे वळली
मनातली तुझ्या चलबिचल
होती ग मला कळली
माझ्या शेजारी येवुन
आपसुकच तू बसलीस
नेहमीचा तो स्पर्श
पण तू थोडी शहारलीस
कळलं नाही मला
तू कधी माझी झालीस
तू हलकेच टेकवलेस
डोकं माझ्या खांद्यावर
तरंगत असलेलं तुझं मन
होतं विसावलं माझ्यावर
बंधनं सारी झुगारून
मला तू बिलगलीस
पापण्या मिटुन डोळ्यांच्या
प्रेमाची तू कबुली दिलीस
कळलं नाही मला
तू कधी माझी झालीस
कळलं नाही मला
तू कधी माझी झालीस

Prem kavita in hindi

तुम्हें तुमसे भी ज्यादा चाहने लगा हूँ,
तुम्हे तुमसे भी ज्यादा जानने लगा हूँ ।
जब से तुमको देखा है मेरी दुनिया ही बदल गई,
ख्वाबों ने लिया ऐसा रूप और तुम मेरी बन गई ।
चलो आओ एक नए रिश्ते की बुनियाद रखते हैं हम-तुम,
प्यार के इस राह में एक बार खुद को आजमाएं हम-तुम।
जब से तुम मेरे जीवन में हो आई,
मुझे हर चीज बदली सी दे रही है दिखाई।
अब तो मैं तेरी चाहत की खुशबू से अपनी सांसों को महकाता हूं,
देखता हूं जब भी आईना तुझको ही सामने पाता हूँ |
आओ अब उम्र भर के लिए एक-दूजे के हो जाए हम-तुम,
इस रिश्ते को मजबूत बनाएं हम-तुम।

Premachya kavita

Prem kavita in hindi

सोबत जगलो दोघं
मरण नाही चुकले कुणाला
पण तुझ्याविना जीवन
नाही कल्पवत ग मनाला
स्वभाव माझा चिडका
दोष देऊ कुणाला
हसत पित राहिलीस तू
अपमानाचा प्याला
नाही समजु शकलो मी
निर्मळ तुझ्या मनाला
आता तुझ्याशिवाय जीवन
नाही कल्पवत ग मला
तू नेहमी साथ दिलीस
स्वप्नं माझी रंगवायला
हात कमी पडले माझे
दूःख तुझं सावरायला
तू नेहमी घेतलंस ओंजळीत
खचलेल्या माझ्या मनाला
आज तुझ्याशिवाय जीवन
नाही कल्पवत ग मला
तू पहात होतीस नेहमी
उगवत्या प्रसन्न सूर्याला
मी न्याहाळायचो मनी
मावळत्या त्या चंद्राला
तुला कधी उदास पाहुन
यातना होतात ग मनाला
आता तुझ्याशिवाय जीवन
नाही कल्पवत ग मला
विसर राणी तू आता
कडव्या त्या क्षणाला
तू नेहमी दिलेस बळ
माझ्या या जगण्याला
तुझ्यानंतर कोण सावरेल
हळव्या माझ्या मनाला
तुझ्याविना हे जीवन
नाही कल्पवत ग मला
नियतीचे ते विधान
नाही चुकले ग कुणाला
तुझ्याविना काहीच अर्थ
नसेल माझ्या असण्याला
माझ्यातलं थोड आयुष्य
लाभु दे ग तुला
तुझ्याआधी ने मला
हेच मागणं त्या देवाला
तुझ्याविना हे जीवन
नाही कल्पवत ग मनाला
नाही कल्पवत ग मनाला

मराठी प्रेम कविता

माझ्या मनाला मला
नाही आलं आवरता
वेडं केलं प्रेमानं तुझ्या
नाही आलं सावरता
जेंव्हा जेंव्हा तुझ्याकडे
मी होते पाहिले
सौंदर्य ते डोळ्यात माझ्या
नव्हते ग मावले
वेगळी ती माझी नजर
तुला आली ओळखता
तू दिलीस कबुली प्रेमाची
नजर ही न वळवता
वेडं केलं प्रेमानं तुझ्या
नाही आलं सावरता
प्रयत्न तू करत होतीस
पण लाज नाही लपली गाली
हसलीस तेंव्हा अर्ध हास्य
ओठांतुन पडलं खाली
खाली पडणार हास्य तुझं
मला नाही आलं झेलता
गेलेला तो तोल माझा
नाही आला सांभाळता
वेडं केलं प्रेमानं तुझ्या
नाही आलं सावरता
होतीस लपवत आलेल्या
ओठांवरच्या त्या शब्दांना
डोळ्यातुन तुझ्या झळकल्या
लपलेल्या त्या भावना
बघत राहिलीस माझ्याकडे
तू थोडीही न बावरता
तुला बिलगलो मनानं मी
जरा ही न ओशाळता
वेडं केलं प्रेमानं तुझ्या
नाही आलं सावरता
माझ्या मनाला मला
नाही आलं आवरता
वेडं केलं प्रेमानं तुझ्या
नाही आलं सावरता

प्रेम कविता चारोळ्या

ऊपर हमने आपको prem kavita in marathi sms, प्रेम भरी कविता, मराठी कविता प्रेम, प्रेमाची कविता, prem poems in marathi, प्रेम कविता, prem kavita marathi sms, kavita for boyfriend, prem sad, virah kavita, kavita kusumagraj, kavita charolya, download, sandeep khareआदि की जानकारी दी है जिसे आप आप किसी भी भाषा जैसे Hindi, हिंदी फॉण्ट, मराठी, गुजराती, Urdu, उर्दू, English, sanskrit, Tamil, Telugu, Marathi, Punjabi, Gujarati, Malayalam, Nepali, Kannada के Language व Font में साल 2007, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017 का full collection जिसे आप अपने स्कूल व सोशल नेटवर्किंग साइट्स जैसे whatsapp, facebook (fb) व instagram पर share कर सकते हैं|

प्रेम म्हणजे काय असतं
समजत नव्हतं धडं
मन माझं ओढल गेलं
नकळत तुझ्याकडं
कळले नाही कसली
ही अनामिक ओढ
मन लागेना कश्यात
अन्न ही लागेना गोड
तुझ्या सुंदर पापण्या
करत होत्या फडफड
काय बोलावं सुचत नव्हतं
झाली नुसती हडबड
कळत नव्हती मला
तुझी ती बडबड
बघूनच तुझ्याकडे
होई मला धडधड
मला होतं लागलं
तुझ्या प्रितीचं वेड
दिसली तुझ्या चेहऱ्यावर
मला प्रेमाची शेड
जीवन में आया था
एक हसीन सा मोड़
पण मनातच झुरायची
वाईट माझी खोड
कळलं नाही मला
आता काय करावं पुढं
तुला प्रपोज करणं
तेंव्हा गेले मला जड
वाढत चालली होती
माझ्या मनातली तेढ
तुच काढली होतीस
मग पहिल्यांदा छेड
येवू दिली नाहीस
कुठलीच नंतर नड
तुच सर केला होतास
आपल्या प्रेमाचा गड
तुझ्या माझ्या प्रेमाला
नाही कुठलीच तोड
पसंत पडली साऱ्यांना
तुझी माझी जोड
उशीर नाही केला
थांबलं नाही थोडं
घेऊन तुला-मला धावलं
आपल्या प्रेमाचं घोडं

About the author

abhay

Leave a Comment